Manasvi Choudhary
पाणी शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी पेय आहे.
शरीराची तहान भागवण्यासाठी पाणी प्यायले जाते.
सध्या उन्हाचा तडाका असल्याने फ्रिजमधील थंडगार पाणी प्यायले जाते.
परंतू फ्रिजमधील थंड पाणी आरोग्यासाठी योग्य नाही.
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने सर्दी, हृदयाचे विकार आणि छातीत दुखणे यासांरख्या समस्या उद्भवतात.
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात आणि रक्तप्रवाह मंदावतो.
फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते यामुळे आरोग्यावर देखील परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या