coronavirus
coronavirus 
बातम्या

चिंताजनक ! कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चक्कर येऊन होत आहेत मृत्यू 

साम टीव्ही ब्युरो

नाशिक: नाशिक Nashik मधून चिंताजनक बातमी समोर येत आहे. नाशिक मध्ये कोरोनाकाळात Corona चक्कर येऊन मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. आजही दिवसभरात सहा जणांचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला आहे. Ignoring corona symptoms causes dizziness and death

अचानक चक्कर Dizziness  आल्याने आणि श्वास घेण्यास अडचण, त्रास होऊ लागल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात अचानक चक्कर आल्याने आणि श्वास घेण्यास अडचण झाल्याने १९ जणांचा मृत्यू झाला होता. या १९ पैकी ११ जणांचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव Positive आला होता. कोरोना  लक्षणांवर दुर्लक्ष करणे जीवावर कसे बेतू शकते हे, या निमित्ताने समोर येत आहे. यामुळे नाशिक मध्ये आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. 

नाशिक मधील डॉक्टरांनी सांगितले कि, ज्या लोकांना आधीच लक्षणे जाणवत आहेत त्यांनी दुर्लक्ष करू नये. आजाराची काळजी घेतली नाही की माणसे चक्कर येऊन पडतात. त्यामुळे काही लक्षणे आढळून आली की त्वरित तपासणी करून घ्या. असा सल्ला डॉक्टरांनी आला आहे. 

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT