coronavirus
coronavirus 
बातम्या

मृत्यु दर वाढल्याने भंडारा जिल्हा प्रशासान हतबल…

अभिजित घोरमारे

भंडारा : जिल्ह्यात कोरोनाचे Corona तांडव सुरु आहे. दररोज मृतांचा Dead आकडा वाढत आहे. भंडारा Bhandara शहरालगत गिरोला Girola स्मशानभूमीत  रोज २५ ते ३० लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. कुणालाही अंत्यसंस्करासाठी ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये, म्हणून आता भंडारा जिल्हा प्रशासनाकडून District Administration अगोदरच सरण रचुन ठेवले जात आहे. The death toll due to corona in Bhandara has increased

त्यासाठी दररोज २ ते ३ ट्रक लाकुड लागत आहे. भंडारा जिल्ह्यात आता पर्यंत ८१७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. भंडारा नगर परिषदेचे ५ कर्मचारी अहोरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. केवळ १० दिवसात २३७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. वेळेवर ऑक्सीजन Oxygen उपलब्ध करून न देणे, रेमडेसिवरचा काळा बाजार न थांबवता येणे, यात भंडारा जिल्हा प्रशासन स्पेशल हतबल ठरला आहे.

हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून येत आहेत. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे आता चक्क जमिनीवरच सरण रचण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. भंडाऱ्यातील हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पहायला मिळाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT