murder of women 
बातम्या

माहेरच्यांनी मुलीचा मृतदेह जावयाच्या घरासमोरच जाळला 

राजू सोनावणे, सामटीव्ही, मुंबई

जुन्नर - मुलगा होत नाही म्हणून दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी यासाठी सातत्याने छळ Persecution करणाऱ्या नवऱ्याने मारहाण Beating केल्याने धनगर समाजातील एका विवाहितेने आपल्या दीड वर्ष वयाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या Suicide केल्याचा प्रकार जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात घडला आहे. burnt the girl body in front of her husband house

याबाबत नारायणगाव पोलिसांमध्ये Naryangaon Police पती, सासू,सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही आत्महत्या नसून खून करून मुलीला विहीरीत टाकल्याची तक्रार मुलीच्या आई-वडिलांनी केली आहे. मुलीच्या माहेरच्यांनी जावयाच्या घरासमोर मृतदेह जाळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नारायणगाव येथील रंजना अविनाश तांबे व मुलगी या दोघींचा मृतदेह जवळच असलेल्या विहिरीमध्ये सापडल्याने रंजनाचे वडील बुधा बबन ठवरे यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

रंजनाचा नवरा अविनाश तांबे व सासरचे लोक वारंवार मारहाण करून शिवीगाळ करून वेळेवर जेवण न देणे व प्रमाणापेक्षा जास्त काम करून घेणे, शिवीगाळ करणे असे वारंवार त्रास देऊन जीवन नकोसे केले होते. burnt the girl body in front of her husband house

हे देखील पहा -

दुसऱ्या लग्नाला तिच्याकडून संमती मिळविण्यासाठी मारहाण करणे तिच्याकडून करारनामा लिहून घेणे, जबरदस्तीने सही करण्यास भाग पडणे असे वारंवार त्रास देऊन तिला जीवन नकोसे केले होते. शिवहरीनगर येथील मुलीसह उडी मारण्याचा प्रयत्न करून आत्महत्या केली. त्यामुळे शिवहरीनगर येथे तिने मुलीसह  विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केली. नवरा,सासू सासरे व दिर त्यांच्याविरुद्ध नारायणगाव पोलिसांनी गुन्हा  दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल, उद्योजकांना नको'; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

Pune Police Crime: खाकीवर काळा डाग! पुणे पोलीस झाले दरोडेखोर; व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं

Fact Check: इन्स्टाग्राम बंद होणार? इन्स्टावरील बंदीमुळे फॉलोअर्सचं काय?

School Closed: चंद्रपूर-गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

MH-CETमध्ये पर्सेंटाईल घोटाळा? 40% मिळवणाऱ्याला 100 पर्सेंटाईल, 13 लाखांत हवं ते कॉलेज देण्याची हमी

SCROLL FOR NEXT