बातम्या

फडणवीसांच्या मागे Ed चा ससेमिरा ?

सकाळ न्यूज नेटवर्क

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी त्यांच्या पदाचा वापर करून त्यांची पत्नी काम करत असलेल्या बँकेचा व्यवसाय वाढवण्यास मदत केल्याची तक्रार नागपूरमधील माहिती अधिकार कार्यकर्त्याने नागपूर सक्तवसुली संचलनालय(ईडी) कार्यालयात केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते मोहनीश जीवनलाल जबलपुरे यांनी ही तक्रार नागपूर ईडी कार्यालयाला मंगळवारी सुपूर्त केली. एका दैनिकात 22 जून 2019 ला छापून आलेल्या वृत्ताचाही दाखला यावेळी तक्रारदाने दिला आहे.

तक्रारीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी पोलिस खात्याला त्यांची पगाराची खाती बंद करून मुख्यमंत्र्यांची पत्नी काम करत असलेल्या बॅंकेत खाती उघडण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या बँकेला फायदा झाला असून राष्ट्रीयकृत बँकांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जबलपुरे यांनी जनहित याचिकाही दाखल केली आहे. याप्रकरणी गुरूवारी सुनावणी होणार आहे. या याचिकेसाठी 11 मे, 2017 चे सर्कुलरही जोडण्यात आले आहे. 

Web Title: Complaint filed against CM Devendra Fadnavis in ED office at Nagpur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT