शाॅटसर्किटमुळे सोयाबीनच्या गंजीला आग; 300 क्विंटल सोयाबीन जळून खाक Saam Tv
ऍग्रो वन

शाॅटसर्किटमुळे सोयाबीनच्या गंजीला आग; 300 क्विंटल सोयाबीन जळून खाक

वीज वितरण कंपणीच्या विघुत वाहिनीमध्ये शाॅटसर्किट झाल्याने शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ च्या घाटंजी तालुक्यामधील मुरली या गावात आत्मराम चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या वीज वितरण कंपणीच्या विघुत वाहिनीमध्ये शाॅटसर्किट झाल्याने शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागून ३०० क्विंटल सोयाबीन जाऊन खाक झाल्याची घटना रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

हे देखील पहा-

सदर शेतकऱ्याने २५ एकरात ३० बॅग सोयाबीनची लागवड केली होती. ३०० क्विंटल सोयाबीन काढून गंजी मारून ठेवली असताना शेतातून विद्युत प्रवाह करणाऱ्या तारेच्या वाहिनीमध्ये स्पार्कींग झाल्याने सोयाबीनच्या गंजीला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT