fruit grain festival Saam TV
ऍग्रो वन

Sangali: कृषी विभागाकडून फळ-धान्य महोत्सवास सुरूवात; तीन दिवस आयोजन

या तीन दिवसीय महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांचे आणि धान्यांचे प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

विजय पाटील

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका (Sangali-Miraj Muncipal Corporation) आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत आजपासून तीन दिवस धान्य आणि फळ महोत्सव नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर सुरू राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याहस्ते आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या तीन दिवसीय महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांचे आणि धान्यांचे प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादन मालाला बाजारपेठ मिळावी या हा धान्य आणि फळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी या महोत्सव आणि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. तर प्रदर्शन आज पासून सुरू झाल्या पासून शेतकरी आणि नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

SCROLL FOR NEXT