Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : ज्वारीला बसतोय वातावरणाचा फटका; शेतकऱ्यांपुढे संकट

Parbhani News : मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हरभरा, ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला

राजेश काटकर

परभणी : खरिपात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत पेरणी केली. मात्र, संकटाची मालिका संपत नसल्याने शेतकरी (Farmer) अडचणी सापडले आहेत. ज्वारीची पेरणी केल्यानंतर यातून चांगले उत्पादन मिळेल अशी आशा होती. परंतु वातावरणात (Parbhani) बदल झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता असल्याने ज्वारीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  (Maharashtra News)

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर पेरणी केली. त्यातच आता जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हरभरा, ज्वारी (Jowar) पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषधी फवारणी करत आहेत. मात्र याचा किती उपयोग होईल हे येणाऱ्या काळातच संमजेल. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अळी व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन 

खरिपात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत पेरणी केली. मात्र, संकटाची मालिका संपत नसल्याने शेतकरी अडचणी सापडले आहेत. कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना अळी व्यवस्थापना बाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : दिलदार सोनू सूद सोलापुरात येणार, पूरस्तांना दिला मदतीचा हात | VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

BMC Elections : मुंबईसाठी एकनाथ शिंदेंचा ठाणे पॅटर्न, BMC जिंकण्यासाठी शिवसेनेनं काय आखला प्लान? | VIDEO

Maharashtra Flood : पुराने होत्याचं नव्हतं केलं, २ वर्षांची मुलगी अन् १० वर्षांचा मुलगा गेला वाहून, संभाजीनगरवर शोककळा

Mumbai Crime : स्विमिंग पूलमध्ये अल्पवयीन २ मुलींवर लैंगिक अत्याचार, दादरमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT