sangli, pandharpur, sangli bazar samiti, farmer, police saam tv
ऍग्रो वन

Sangli Bazar Samiti : बाजार समितीत राडा, सांगलीच्या व्यापाऱ्याने पंढरपूरातील शेतक-यास चाेपलं; 'स्वाभिमानी' आक्रमक

पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

भारत नागणे

Pandharpur News : माझ्या आडत दुकानात कांदे विक्रीसाठी का आणले नाही या कारणावरून सांगलीच्या व्यापाऱ्याने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील कांदा उत्पादक शेतक-या मारहाण केली. या घटनेनंतर शेतक-याने व्यापा-याच्या विराेधात पाेलिसांत (police) धाव घेत तक्रार दाखल केली आहे. (Breaking Marathi News)

सांगली येथील कृषी बाजार समितीमध्ये (sangli bazar samiti) अमर देशमुख (farmer) यांनी कांदा विक्रीसाठी नेला होता. दरम्यान येथील कांदा व्यापारी स्वप्नील पाटील यांनी माझ्या आडत दुकानात कांदे (onion) विक्रीसाठी का आणले नाहीत असे म्हणून देशमुख यांना मारहाण केली.

या घटनेनंतर कांदा व्यापारी स्वप्नील पाटील यांच्या विरोधात देशमुख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेचे पडसाद बाजार समिती येथे देखील उमटले. संबंधित व्यापा-यावर कारवाई करावी. व्यापा-याचा परवाना रद्द करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमध्ये धक्कादायक घटना

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

SCROLL FOR NEXT