Manmad News Saam tv
ऍग्रो वन

Manmad News : डाळिंब बाग बहरली, पण खराब होण्याची भीती; शेतकऱ्याची 'भन्नाट आयडीया'

Manmad News : बागेत डाळिंब बहरले असून उन्हाच्या झळा देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हामुळे फळांवर उन्हाचे चट्टे पडण्याची शक्यता असून यामुळे फळ खराब होऊन याला भाव देखील कमी मिळत असतो.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या वातावरण बदलामुळे डाळींबावर (Pomegranate) परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत असून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून (Farmer) उपाय केले जात आहेत. अशाच प्रकारे बागेचे संरक्षण करण्यासाठी कापडी आवरण लावण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

कुंभार्डे (Manmad) येथील बबन खैरनार या शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात डाळींबाची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या बागेत डाळींब बहरले असून उन्हाच्या झळा देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हामुळे फळांवर उन्हाचे चट्टे पडण्याची शक्यता असून यामुळे फळ खराब होऊन याला भाव देखील कमी मिळत असतो. यामुळे पाकोळीपासून संरक्षण व्हावे, यासाठी संपुर्ण बागेतील झाडांना सफेद रंगाच्या पातळ कापडाचे आवरण टाकण्यात आले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपूर्ण शेताला कापडी आवरण लावल्याचा फायदा डाळींबाला होणार आहे. येत्या काही दिवसात डाळींबाचे हॉर्वेस्टिंग होणार असल्याने डाळींब चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे बबन खैरनार हे शेतातच दिवस रात्र ट्रॅक्टर मचाण बनवून डाळिंब बागेवर निगराणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : प्रेमाचा दुर्दैवी शेवट! डोंबिवलीत २१ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं, ११ व्या मजल्यावरुन मारली उडी

Sunday Horoscope: रविवारचा दिवस कसा जाणार? आवडत्या व्यक्तीशी झालेलं भांडण आजतरी मिटेल का? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण सोडणार, उपोषणकर्ते दिपक बोऱ्हाडे उपोषणावर ठाम...

Instant Jalebi Recipe : कुरकुरीत अन् रसरशीत जिलेबी, दसऱ्याला जेवणाची वाढेल रंगत

Asia Cup Final : पावसामुळं भारत-पाकिस्तान फायनलचा सामना रद्द झाला तर कोण ठरणार चॅम्पियन? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT