sugar factory 
ऍग्रो वन

साखर कारखान्‍याची राख; शेतातील पिकांवर होतोय परिणाम

साखर कारखान्‍याची राख; शेतातील पिकांवर होतोय परिणाम

दिनू गावित

नंदुरबार : आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याच्या चिमनीमधुन उडाणाऱ्या राखेमुळे आजबाजुच्या शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. यामुळे परिसरातील संतप्त झालेले शेतकरी (Farmer) आंदोलनच्या पवित्र्यात आहेत. (nandurbar-news-Sugar-factory-ash-Impact-on-field-crops)

नंदुरबार जिल्ह्यातील आयान मल्टीट्रेड साखर कारखाना (Sugar Factory) पुन्हा एकादा टिकेचे लक्ष झाला आहे. या साखर कारखान्याच्या चिमनीमधुन उडाणाऱ्या राखेमुळे आजबाजुच्या शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या राखेमुळे कपाशी, मिर्ची, आणि पपईचे पीक काळवंडत असुन त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या कमी भावाचा भुरदंड हा परिसरातील शेतकऱयांना सोसावा लागत आहे.

कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष

काही दिवसांपुर्वी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर पडलेल्या धाडीमध्ये या कारखान्याचा देखील समावेश होता. शेतकरी यांनी कारखाना प्रशासनाकडे याबाबत गेल्या तीन वर्षांपासुन तक्रार करुन देखील कारखाना प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आता संतप्त शेतकरी आंदोलनच्या पवित्र्यात आहे. याबाबत साखर कारखाना प्रशासना सोबत संवाद साधला असता त्यांच्याकडुन अद्यापही कोणताही खुलासा आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Nakshatra Gochar: २८ नोव्हेंबर रोजी गुरु बदलणार नक्षत्र; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Romantic Places In Mumbai: मुंबईतील 'हे' रोमँटिक ठिकाण जेथे वाहतात प्रेमारे वारे

Ajit Pawar News : बारामतीत काका-पुतण्यात पुन्हा जुंपली, पाहा Video

IPL 2025 Auction: 13 ते 42...कोण आहे IPL लिलावात नाव नोंदवणारे सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू?

Health Tips: हिवाळ्यात मधुमेहावर 'ही' फळे, भाज्या गुणकारी

SCROLL FOR NEXT