Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price: दिवाळीनंतर सोयाबीन दरात वाढ; बाजार समितीमध्ये आवक वाढली

Nandurbar News : शहादा बाजार समितीमध्ये आतापर्यंत २९ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: सोयाबीन काढणीला अनेक दिवस झाले. मात्र भाव नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरात भरून ठेवला होता. मात्र दिवाळीनंतर (Soyabean) सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ (Nandurbar) झाल्याने शेतकरी आता बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. यामुळे शहादा बाजार समितीमध्ये आवक वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख सोयाबीन खरेदीसाठी असलेल्या बाजारपेठ म्हणून शहादा आणि नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे. या दरम्यान दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक वाढली असून शहादा बाजार समितीमध्ये आतापर्यंत २९ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. तर सोयाबीनला ५१०० ते ५३०० पर्यंत भाव मिळत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे नंदुरबार बाजार समितीमध्येही (Bajar Samiti) मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत असून नंदुरबारलाही भाव वाढ झाल्याने दोघी बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. याच्याकडे सोयाबीनचे दर वाढण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनाही मात्र लहान शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक न करता सोयाबीन विक्रीला प्राधान्य दिले असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन

Sugar Price: गणेशभक्तांना मोठा दिलासा! साखरेच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

SCROLL FOR NEXT