Cotton Price
Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी; मिळेल त्या भावात विकावा लागतोय कापूस

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : दरवर्षीप्रमाणे यावर्षी संक्रांतीनंतर भाव वाढतील असे अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना (farmer) होतील कापसाचे दर (Cotton) वाढ झालेली नसून त्यामुळे दिवसे गणित वजन घटत असल्यामुळे नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी मिळेल त्या भावात विक्री करताना दिसत आहे. (Live Marathi News)

पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाचे दर मागील वर्षी १२ हजारांचे पुढे गेले होते. यावर्षी अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. म्हणून कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकरी आता आपला कापूस मिळेल त्या भावाने विक्री करताना दिसतोय.

शेतकरीचा नाईलाज

दोन महिन्यापासून सर्व शेतकऱ्यांकडे कापूस असून भाव वाढतील, यापेक्षा शेतकऱ्यांनी आपली कापूस विक्री थांबवली होती. गेल्या दोन महिन्यापासून कापसाचे दर ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंत मर्यादित आहेत. त्या अगोदर प्रतिक्विंटल ९ हजारांचा भाव कापसाला मिळत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर यांच्यासाठी महायुतीचे उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन

SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

Parbhani News : विहिरीचे खोदकाम जेसीबीने; रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले किटक नाशक

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, अटकेसाठी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT