Biscuit Pudding Recipe: न्यू इयरसाठी घरच्या घरी तयार करा टेस्टी बिस्कीट पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

मॅरी किंवा डाइजेस्टिव बिस्किटे, दूध, साखर, कोको पावडर, कॉर्नफ्लोअर, बटर आणि व्हॅनिला एसेंस घ्या.

Biscuit Pudding Recipe

बिस्किटांची पूड करा

बिस्किटे मिक्सरमध्ये बारीक पूड करून ठेवा. गाठी राहू देऊ नका.

Biscuit Pudding Recipe

दुधाचे मिश्रण तयार करा

पॅनमध्ये दूध गरम करून त्यात साखर, कोको पावडर आणि कॉर्नफ्लोअर घालून नीट मिसळा.

Biscuit Pudding Recipe

घट्ट होईपर्यंत शिजवा

मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत रहा. पुडिंगसारखी जाडी येईपर्यंत शिजवा.

Biscuit Pudding Recipe

बिस्किट पूड मिसळा

गॅस बंद करून त्यात बिस्किट पूड, बटर आणि व्हॅनिला एसेंस घालून एकजीव करा.

Biscuit Pudding Recipe

सेट होण्यासाठी ठेवा

मिश्रण साच्यात ओतून रूम टेंपरेचरला किंवा फ्रिजमध्ये १–२ तास ठेवा.

Biscuit Pudding Recipe

सजावट करून सर्व्ह करा

वरून चॉकलेट चिप्स, ड्रायफ्रूट्स किंवा क्रीम घालून थंड बिस्कीट पुडिंग सर्व्ह करा.

Biscuit Pudding Recipe

ओव्हनची काय गरज कुकरमध्येच बनवा टेस्टी न्यू इयर स्पेशल पेस्ट्री केक, वाचा सोपी रेसिपी

Pastry Recipe
येथे क्लिक करा