Pastry: ओव्हनची काय गरज कुकरमध्येच बनवा टेस्टी न्यू इयर स्पेशल पेस्ट्री केक, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

मैदा, साखर, बटर किंवा तेल, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा (चिमूट), व्हॅनिला एसेंस आणि आवडीचं चॉकलेट/कोको पावडर घ्या.

Pastry Recipe

कुकर प्रीहिट करा

कुकरमधून रबर रिंग व शिटी काढा. कुकरमध्ये मीठ किंवा वाळू घालून झाकण ठेवून १० मिनिटे मध्यम आचेवर प्रीहिट करा.

Pastry Recipe

कोरडे साहित्य चाळा

एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या, त्यामुळे पेस्ट्री हलकी व मऊ होते.

Pastry Recipe

ओले साहित्य मिसळा

दुसऱ्या भांड्यात बटर, साखर फेटून घ्या. त्यात दूध व व्हॅनिला एसेंस घालून एकजीव करा.

Pastry Recipe

मिश्रण तयार करा

कोरडं व ओलं साहित्य एकत्र करून गाठी न राहता स्मूद बॅटर तयार करा.

Pastry Recipe

कुकरमध्ये बेक करा

ग्रीस केलेल्या टिनमध्ये मिश्रण ओता. टिन कुकरमध्ये ठेवा, झाकण लावा आणि ३०–३५ मिनिटे मंद आचेवर शिजवा.

Pastry Recipe

क्रीम लावून सजवा

पेस्ट्री थंड झाल्यावर क्रीम, चॉकलेट सॉस किंवा फळांनी सजवा आणि स्वादिष्ट पेस्ट्री सर्व्ह करा.

Pastry Recipe

न्यू इयर करा स्पेशल! लहान मुलांसाठी बनवा झटपट टेस्टी आणि हेल्दी नारळाचे ट्रफल; वाचा सोपी रेसिपी

Coconut Truffles Recipe
येथे क्लिक करा