Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : आठ तास वीजपुरवठा घोषित; नंदुरबार जिल्ह्यात मात्र खंडित वीजपुरवठा, शेतकरी अडचणीत

Nandurbar News : खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्ण हातातून वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र (Nandurbar) आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. (MSEDCL) शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे देखील अडचणीचे होत आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्ण हातातून वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत. परंतु शासन एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे; असं दर्शवत असते. परंतु महावितरण कंपनीकडून आठ तास वीजपुरवठा सुरळीतपणे होत नाही आहे. अधूनमधून ब्रेकडाऊन केला जात असतो. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्यावर उतरून आंदोलन 

भारत राष्ट्र समिती पक्षाकडून १२ तास वीज पुरवठा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी बारा तास सुरळीत वीजपुरवठा देण्यात यावी; अन्यथा शेतकऱ्यांसोबत भारत राष्ट्र समिती पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसत्याच्या इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT