Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: पाऊस नसल्याने ३ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती; नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांपुढे संकट

Nandurbar News : पाऊस नसल्याने ३ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती; नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांपुढे संकट

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. यात (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस न झाल्याने तीन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत (Farmer) शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यात यंदाचा पावसाळा संपत आला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यात दुष्काळाचे परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी कमी पाऊस (Rain) झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

खरीप हंगामाचा आढावा घेऊनच पैसेवारी ठरवा 

दुष्काळाची परिस्थिती असताना प्रशासनाने जिल्ह्यात हंगामी पैसेवारी ५० टक्के पेक्षा अधिक जाहीर केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून सुधारित पैसेवारी जाहीर करताना खरीप हंगामाचा आढावा घेऊनच ती जाहीर करायला हवी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Shinde: तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं, दापोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

Manoj Jarange Patil : मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगेंनी डागली तोफ

Nikki Tamboli: 'बाई काय हा प्रकार' निक्कीनं केलं मार्केट जाम, Bold फोटो व्हायरल

VIDEO : वंचित आघाडी नक्की कोणसोबत? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य | Marathi News

Hina Khan: कॅन्सरशी झुंजणारी अभिनेत्री हिना खानवर आणखी एक संकट; मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली अन्...

SCROLL FOR NEXT