Cotton seeds Saam tv
ऍग्रो वन

Cotton seeds : कापूस बियाणे निर्धारित किंमतीपेक्षा जास्त दराने विकल्यास कारवाई; कृषी विभागाची आहे नजर

Nandurbar News : खरीप हंगामात नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस पीक हे घेतले जात असते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : खरीप हंगामाच्या अनुषंगाने बियाणे विक्रीला सुरवात झाली आहे. मात्र काही विक्रेत्यांकडून ब्लॅकमध्ये बियाणे विक्री करत जास्त दराने शेतकऱ्यांना देत आहे. परंतु अशा पद्धतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाची नजर असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

खरीप हंगामात नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस पीक हे घेतले जात असते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कापूस बियाणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. याचाच फायदा घेत काही व्यापारी कापूस बियाणे किंमतीपेक्षा जास्त पैसे आकारात असतात. अश्या व्यापारियांवर (Agriculture Department) कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कक्षाकडून कडेकोड नजर ठेवली जाणार आहे. 

तसेच अनेकदा ड्युप्लिकेट बियाणे देखील विक्री केले जात असते. त्यांच्यावर देखील नजर असून कापूस बियाणे जादा (Nandurbar) किमतीत विकल्यास दुकानदारावर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

Maharashtra News Live Update : चाकण एसटी बसस्थानकाची दुर्दशा; कचरा आणि भाजीमंडईमुळे प्रवाशांचे हाल

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

SCROLL FOR NEXT