nandurbar bazar samiti to setup onion market Saam TV
ऍग्रो वन

Nandurbar Onion Market : कांदा उत्पादकांना दिलासा, नंदुरबार बाजार समिती स्वतंत्र मार्केट सुरू करणार

आरटीओ कार्यालयानजीक नवीन मार्केट सुरू करण्यात येणार आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबारसह नवापूर आणि साक्री तालुक्यात होणारे कांदा उत्पादन व होणारी कांदा आवक लक्षात घेता नंदुरबार बाजार समितीने स्वतंत्र कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

नंदुरबारला मिरची मार्केटप्रमाणेच कांदा मार्केटदेखील गजबजण्याची शक्यता आहे. बाजार समितीत सद्य:स्थितीत जागा नसल्याने कांदा मार्केट साक्री रस्त्यावरील आरटीओ कार्यालयानजीक सुरू करण्यात येणार आहे.

नंदुरबार बाजार समितीच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना स्थानिक ठिकाणीच कांदा विक्रीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचे शेतकरी निश्चित स्वागत करतील असा विश्वास बाजार समितीच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT