loss of 11 thousand acres grape farm in pandharpur due to unseasonal rain  saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; पंढरपूर तालुक्यात ११ हजार एकरावरील द्राक्ष बागांचे नुकसान

सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

भारत नागणे

Unseasonal Rain Hits Pandharpur :

पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटाका बसला आहे. पंढरपूर तालुक्यात ११ हजार एकरावरील द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (Maharashtra News)

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात 23 मिलिमीटर इतका पाऊस झाला. या पावसामुळे फ्लोरिंग मध्ये आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे.

त्याशिवाय भुरी, दावण्या या रोगांचा ही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्याने आज सकाळ पासूनच शेतक-यांनी फवारणी सुरू केली आहे. पंढरपूर तालुक्यात 11 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पिक घेतले जाते. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांचे तडकाफडकी निलंबन, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Food Poisoning Case: पाणीपुरी ठरली जीवघेणी! 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 18 जण आजारी

Maharashtra News Live Update: करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेचा घोटी आश्रम सील; बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई

Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

Snake Smell: हे ५ पदार्थ ठेवा दाराजवळ, सापांचा धोका होईल कायमचा दूर

SCROLL FOR NEXT