धरणाच्या कालव्यामुळे शेतजमिनी जयमय; शेतकऱ्यांचे नुकसान संजय जाधव
ऍग्रो वन

धरणाच्या कालव्यामुळे शेतजमिनी जयमय; शेतकऱ्यांचे नुकसान

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा - काल परवा पासून सुरु झालेल्या पावसामुळे Rain खडकपूर्णा Khadakpurna कालव्यातिल पाण्याने असंख्य शेतकऱ्यांच्या Farmer शेतात पाणी साचले आहे. त्यांमुळे शेताला तलावाचे स्वरूप आले असून शेतात पेरलेली पिके नष्ट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

15 वर्षापासून खडकपूर्णा प्रकल्पाचा उजवा कालवा ठिकठिकाणी फुटलेला असून तो पूर्णपणे बुजला गेला आहे. कालव्यातिल पाणी वाहून जाण्या ऐवजी कालव्यात साचलेले पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात साचत आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे शेकडो हेक्टर वरील शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत दरवर्षी शेतकरी खडकपूर्णा उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याधिकारी यांच्यकडे तक्रारी करीत आहेत. मात्र त्याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याच्या आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

नैसर्गिक व मानवी संकटामुळे जगाव की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. उजव्या कालवयाचे काम तातडीने पूर्ण करुण कालवा मोकळा करावा जेणेकरून कालव्यात पाणी साचनार नाही ते सरळ वाहून जाईल आणि शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाचतील. तसेच शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुण आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्ह्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT