जालन्यात पावसाचं थैमान; पिकांची मोठी हानी लक्ष्मण सोळुंके
ऍग्रो वन

जालन्यात पावसाचं थैमान; पिकांची मोठी हानी

शेतात ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण

लक्ष्मण सोळुंके

जालना : सायंकाळी ५ च्या सुमारास जालना Jalna तालुक्यात ढगफुटी दृश्य झालेल्या, मुसळधार पावसामुळे Heavy Rain जालना तालुक्यातील हडप सावरगाव Hadap Savargaon परिसरातील जळगाव Jalgaon, मोजपुरी, मिरखेडा, वडगाव भेळपुरी Wadgaon Bhelpuri एका तासात ८० मिलिमीटर पाऊस Rain पडल्यामुळे शेतात ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे देखील पहा-

ढगफुटी दृश्य झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन आणि तुरीचे पीक वाहून गेले आहे. तर परिसरातील द्राक्षे Grapes बागांना ही या मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडुन गेल्याने शेतकऱ्याचे farmer मोठे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने weather department सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे आज जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात हडप सावरगाव परिसरात सर्वात जास्त ८० ते १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या मुसळधार पावसाचा मोठा फटका उभ्या पिकांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT