Jalna News
Jalna News Saam tv
ऍग्रो वन

Jalna News: आवक वाढल्याने दर घसरले; टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत

लक्ष्मण सोळुंके

जालना : गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. बाजारात टोमॅटोची आवक (Jalna News) वाढल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात ८० ते ८५ रुपये किलो जाणाऱ्या टोमॅटोचे दर थेट २५ ते ३० रुपय कॅरेटवर आले आहेत. (Breaking Marathi News)

जालन्यासह राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली या महाराष्‍ट्रातील जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करुन जवळ पास राज्यात २९ हजार १९० हेक्‍टर क्षेत्र वर उत्पन्न घेत असतो.

शेतकऱ्याला आर्थिक फटका

टोमॅटोची निर्यात ही मंदावल्याने हे दर जवळपास निम्यावर आले आहे. जूननंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लागवड केलेले टोमॅटो बाजारात आल्यास हे दर आणखी गडगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) आणखी मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यातच शेजारच्या राज्यातून टोमॅटोची आवक होत असल्याने त्यामुळे देखील दर घसरल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Deshmukh Full Speech | शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरून देशमुखांनी खडेबोल सुनावले

Manoj Jarange Patil News | बीडच्या नारायणगडमध्ये जरांगेंची सभा!

Jayant Patil Full Speech | ताईंना हरवण्यासाठी पैसे खर्च, जयंत पाटलांची सडकून टीका

Sharad Pawar Full Speech | दिंडोरीमध्ये शरद पवारांचं दमदार भाषण!

Today's Marathi News Live : PM मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा शरद पवार गटाचा कार्यकर्ता

SCROLL FOR NEXT