Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : काही न सांगता शेतात जात शेतकऱ्याने संपविले जीवन

Parola News : काही न सांगता शेतात जात शेतकऱ्याने संपविले जीवन

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : शेतात जाऊन शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे. हि (Jalgaon) घटना भोकरबारी (ता. पारोळा) येथे घडली आहे. मात्र (Farmer) आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Tajya Batmya)

भोकरबारी (ता. पारोळा) येथील तुकाराम संतोष पाटील (वय ५४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तुकाराम पाटील हे गुरूवारी (७ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता शेतात निघून गेले. यानंतर त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुकाराम पाटील यांनी आत्महत्या केल्याची बाब शेतातील कामगारांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत पाटील यांच्या कुटुंबियांना कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवण्यात आला. याबाबत राहुल तुकाराम पाटील यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलिसांत नोंद झाली असून, पोलीस हवालदार प्रवीण पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richest Women: देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? संपत्ती वाचून धक्का बसेल

Pod Taxi: कुर्ला- वांद्रेमधील गर्दीची झंझट संपणार, पॉड टॅक्सीने थेट रेल्वे स्टेशनवर जाता येणार, MMRDA चा मास्टारप्लान काय?

अश्लील फोटो अन् मेसेज; पश्चिम महाराष्ट्राच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न, तरूणाला अटक

Bigg Boss 19: 'दारू पिऊन फुगले, एक-दोन नव्हे तर आठ रिलेशनशिप...'; कुनिका सदानंदने स्वत:बद्दल केले धक्कादायक खुलासे

GST कपातीनंतर EMI चा भार हलका होणार; कर्जाच्या नियमांत होणार मोठे बदल

SCROLL FOR NEXT