Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

Jalgaon News : अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या विश्वनाथ वाघ यांच्या समोरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : शेतात लागवड केलेल्या पिकातून अपेक्षित उत्पन्न आले नसल्याने करायची याचे टेंशन होते. (Jalgaon) या विवनचनेतून गोंडखेल (ता. जामनेर) येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात खळबड उडाली आहे. (Maharashtra News)

गोंडखेल (ता, जामनेर) येथील शेतकरी विश्वनाथ त्र्यंबक वाघ (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विश्वनाथ वाघ यांच्याकडे स्वतःच्या मालकीची पाच एकर जमीन होती. पावसाळ्यात शेतजमीन कसून पीक लागवड केली. परंतु अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या विश्वनाथ वाघ यांच्या समोरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला होता. शेतातून पिकाचे चांगले उत्पन्न येईल व कर्जफेड करू याची आशा मावळली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कर्ज फेडीचे संकट 

यामुळे सावकारी व बँकांचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी आपल्या राहत्या घरात घरात कुणी नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. विश्वनाथ यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक विवाहित मुलगी व एक अविवाहित मुलगा आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; महिला नेत्याकडून राजीनामा, राष्ट्रवादी अजित पवारांची देणार साथ

Julali Gaath Ga: सावी घरच्यांचा विरोध पत्करून करणार धैर्यसोबत लग्न; 'जुळली गाठ गं' मालिकेत अखेर सावी-धैर्यची जुळली सात जन्माची गाठ

Jai Vilas Palace History: ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेस भव्य राजवाड्याचा इतिहास जाणून घ्या

Post-meal sugar cravings: जेवणानंतर गोड खात असाल तर 'या' समस्या लागतील मागे

Madhura Joshi: हिरवी साडी, गळ्यात हार; 'ठिपक्याची रांगोळी' फेम मधुरा जोशीचं पारंपारिक सौंदर्य

SCROLL FOR NEXT