Latur News Saam Tv
ऍग्रो वन

लातुरात सोयाबीन उत्पादनात वाढ, समृद्ध शेतकरी अभियानाची सुरवात

दीपक क्षीरसागर

लातूर - आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून निलंगा मतदार संघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंञज्ञान व्यवस्थापन यंञणा आत्मा अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण समृद्ध शेतकरी अभियानाची सुरवात तालुक्यातील ननंद येथून सुरवात करण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

दिनांक २१ मे ते २ जून पर्यंत हे समृद्ध शेतकरी अभियान निलंगा मतदार संघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील गावात कृषी शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली राबण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर पेरणी करताना खते बि-बियाणे नविन आणि तंञशुध्द पध्दतीने कशी करावी कोणती दक्षता घ्यावी बियाणे व खते कोणती वापरावीत याविषयी मार्गदर्शन कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ अरूण गुट्टे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद पाटील निलंगेकर भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, जिल्हा कृषी अधिक्षक गवसाने, सरपंच हरीदास बोळे जि.प.सदस्य संतोष वाघमारे आदी प्रमुख उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT