Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News: विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; मध्‍यरात्रीची घटना

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; मध्‍यरात्रीची घटना

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : रात्रीच्‍या सुमारास विजेच्या धक्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना हिंगोलीच्या (Hingoli) औंढा तालुक्यातील गोजेगावमध्ये घडली आहे. यामुळे कुटूंबावर शोककळा पसरली आहे. (Breaking Marathi News)

बबन कागणे असे मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. मध्यरात्रीच्‍या सुमारास ही घटना घडली आहे. घरात असताना त्‍यांना हा विजेचा शॉक लागल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेप्रकरणी औंढा पोलिसांनी नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: या अधिवेशनात १० विधेयकं मांडणार- मुख्यमंत्री

Chalisgaon Fort : चाळीसगावपासून हाकेच्या अंतरावरील ५ किल्ले, सुट्टीत करा इतिहासाची सफर

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! फादर्स डेच्या दिवशी काळाचा घाला, बाप-लेकीला भरधाव वाहनानं चिरडलं

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाबपाणी लावल्याने काय होते? जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT