शेतकऱ्यांनी तुरळक पावसानंतर खोळंबलेल्या पेरण्यांना केली सुरुवात भूषण अहिरे
ऍग्रो वन

शेतकऱ्यांनी तुरळक पावसानंतर खोळंबलेल्या पेरण्यांना केली सुरुवात

दोन दिवसांपासून अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे जमिनीत बर्‍यापैकी ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांनी अखेर पेरणीला सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी Farmer अद्यापही पेरणी केल्या नव्हत्या. दोन दिवसांपासून अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे जमिनीत बर्‍यापैकी ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांनी अखेर पेरणीला sowing सुरुवात केली आहे.यंदा लांबलेल्या पावसामुळे rain शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. Farmers started sowing after rain

हे देखील पहा -

परंतु गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील धमाणे शिवारातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केल्याचे बघावयास मिळत आहे. दरवर्षी जून महिन्याचा पहिल्या आठवड्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करत असतात परंतु यंदा जून महिना संपत आला तरी पाहिजे त्या प्रकारे पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे तुरळक झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी कपाशी पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला बनवा खुसखुशीत दही कचोरी; १० मिनिटांत बनेल अशी रेसिपी

SCROLL FOR NEXT