Climate Change Saam tv
ऍग्रो वन

Climate Change : ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक अडचणीत

Dhule News : हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार काही भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे या ढगाळ वातावरणाचा परिणाम हा आंब्याच्या मोहरवर होत असल्याचे दिसून येत आहे. वातावरण बदलामुळे आंब्याचा मोहोर गळू लागला असून, वातावरण बदलाचा फटका हा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. (Maharashtra News)

हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार काही भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आता धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरम असल्याने आंब्याचा मोहर गळून पडत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंबा उत्पादनात घटीची शक्यता  

यंदा आंब्याला चांगल्यापैकी मोहर आल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. परंतु आता आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या या आनंदावर ढगाळ वातावरणामुळे विर्जन आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आजपासून पुण्यात रिक्षा भाडेवाढ

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

SCROLL FOR NEXT