Farmer Saam tv
ऍग्रो वन

पाण्याविना सुकताय पीक; भारनियमनाचा फटका

पाण्याविना सुकताय पीक; भारनियमनाचा फटका

भूषण अहिरे

धुळे : लोडशेडिंगचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. विहिरीत मुबलक पाणी असताना देखील फक्त लाईट नसल्यामुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नसल्याने पाण्याविना पीक (Dhule News) सुकण्याची वेळ आली आहे. (dhule news Crop drying without water Load shedding impact)

बाजरी, कांदा (Onion) ही पिके हातातोंडाशी आलेली असताना उन्हाचा तडाखा अशातच या पिकांना पाणी देता येत नसल्याने पाण्याविना ही पीक शेतातच सुकत चालली आहेत. 24 तासात जवळपास 17 ते 18 तास लाईट नसल्याने शेतकऱ्यांना (Farmer) पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी मध्यरात्री तसेच अवेळी कधीही लाईट येत असल्यामुळे घरापासून दूर असलेल्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी जाणे शेतकऱ्यास शक्य होत नाही, आणि वीज वितरण विभागाच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. चोवीस तासांपैकी कमीत कमी 13 ते 14 तास तरी वीज उपलब्ध व्हावी; अशी मागणी शेतकर्‍यांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

SCROLL FOR NEXT