जालना: कर्जाच्या बोझ्याखाली अडकलेल्या शेतकरी महिलेनं केली आत्महत्या! लक्ष्मण सोळुंके
ऍग्रो वन

जालना: कर्जाच्या बोझ्याखाली अडकलेल्या शेतकरी महिलेनं केली आत्महत्या!

सततची ना पिकी डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात हे अस्मानी आणि सुलतानी संकट यात कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा ?

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: सततची ना पिकी डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात हे अस्मानी आणि सुलतानी संकट यात कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा ? या विवेचनेतून परतूर तालुक्यातील दैठणा बुद्रुक येथील शेतकरी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या Hang Her By Death केल्याची दुर्दवी घटना घडली आहे.

हे देखील पहा-

यमुनाबाई लिबाजी भोकरे (वय-45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी महिलेचे नाव असून त्याचे पती लिबाजी भोकरे यांच्यावर परतूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेसह इतर खाजगी कर्ज आहे. आणि त्यांतच अस्मानी संकटामुळे शेतातील उभं पीक वाया गेले. आता कर्ज फेडायचं कस? या विवेचनेतून नैराश्यग्रस्त झालेल्या या शेतकरी महिलेने शेतामध्ये झाडाला दोर बांधून गळफास लावू आत्महत्या केली आहे.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी लिबाजी भोकरे याच्या फिर्यादीवरून बँक कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे कुटुंबातील सदस्यांनी पंचनाम्यात नमूद केले. तर महिलेचा मृत्युदेह शेवंविच्छेदन साठी आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT