Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

Manasvi Choudhary

अभिनेत्री दीपिका पादुकोण

बॉलिवूड आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण मागील बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे, ती कुठल्याही चित्रपटात दिसत नाही.

Deepika Padukone latest news

शेवटली दिसली या चित्रपटात

अभिनेत्री दीपिका पादुकोण 2024 मध्ये रिलीज झालेल्या 'कल्कि' या चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिने गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती.

Deepika Padukone Smile

या अभिनेत्यांसोबत केले काम

चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, कमल हसन यांच्यासोबत काम केले. दीपिकाचा प्रेग्नेसी लूक देखील सोशल व्हायरल झाला होता.

Deepika Padukone Dress

दीपिकाने घेतला ब्रेक

यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने ब्रेक घेतला. प्रेग्नेसीच्या काळात तिने स्वत:ची काळजी घेतली आहे. गरोदरपणाचा आनंद लुटला.

Deepika Padukone | instagram

दीपिकाच्या मुलीचे नाव काय

दीपिकाला पहिली एक मुलगी आहे जिचं नाव दुवा आहे. दुवाचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ मध्ये झाला. त्यानंतर दीपिका कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

Ranveer Singh and Deepika baby news

सोशल मीडिया पोस्ट

आता पुन्हा सोशल मीडियावर दीपिकाने पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दीपीका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार आहे.

Deepika Padukone second pregnancy

दीपिका- रणवीर पुन्हा होणार आई- बाबा

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पुन्हा आई- बाबा होणार आहे. सोशल मीडियावर दीपिकाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह त्यांचे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Celebrity baby announcements

स्किनकेअर ब्रँड

दीपिका सिनेसृष्टीपासून दूर असली तरी तिच्या व्यवसायिक कार्यक्षेत्रात सक्रिय आहे. दीपिकाचा स्वत:चा स्किनकेअर ब्रँड आहे. सोशल मीडियावर याबाबत ती अपडेट देत असते.

Deepika Padukone skincare brand 82E

NEXT: Black Carrot Kanji Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या काळ्या गाजराचा रस, घरी कसा बनवायचा? जाणून घ्या

येथे क्लिक करा...