Black Carrot Kanji Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या काळ्या गाजराचा रस, घरी कसा बनवायचा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

वजन वाढण्याची समस्या

आजकाल वाढत्या वजनामुळे अनेक महिला व पुरूष त्रस्त झाले आहेत. अचूक खाण्यापिण्यच्या, एकाच जागी बसून काम करणे, व्यायाम न करणे यामुळे वजन झपाट्याने वाढत आहे.

weight gain | google

घरगुती उपाय

वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने उपाय करू शकता. खाण्यापिण्याच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यासाठी मदत होईल.

Weight Loss | pinterest

वजन कमी करण्यासाठी सोपे ड्रिंक

एक असं ड्रिंक आहे जे शरीराचे वजन कमी करण्यासाठी मदत करते. शरीराला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

Weight Loss Drink

काळे गाजर

काळ्या गाजरात भरपूर प्रमाणात फायबक असते ज्यामुळे शरीराची पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. काळ्या गाजराचा ज्यूस करून प्यायल्याने बद्धकोष्ठता, पोटफुगी, छातीत जळजळ या समस्या दूर होतात.

Black Carrot Benefits

कांजी

काळ्या गाजरच्या ज्यूसला कांजी म्हणतात. कांजी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. वजन कमी होण्यास मदत होते. कांजी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते. पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होते.

Black Carrot Kanji Benefits For Weight Loss

कांजी बनवण्याी पद्धत

कांजी म्हणजेच काळ्या गाजराचा रस बनवण्यासाठी गाजर स्वच्छ धुवून सोलून घ्या. गाजरचे लांब, पातळ तुकडे करा गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी आणि कापलेले गाजरचे तुकडे मिक्स करा.

Black Carrot Kanji Benefits For Weight Loss

मिश्रण तयार करा

हे मिश्रण चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड करा. चवीनुसार मिश्रणात मीठ , काळे मीठ आणि थोडा मसाला मिक्स करा.

Black Carrot Kanji Benefits For Weight Loss

घरगुती कांजी रेसिपी तयार

या मिश्रणावर झाकण ठेवून ४ ते ५ दिवसासाठी ठेवून द्या. दररोज मिश्रण चमच्याने ढवळून घ्या. जेव्हा कांजीची चव आंबट होईल तेव्हा ते पिण्यासाठी तयार झालेलं असेल.

Black Carrot Kanji Benefits For Weight Loss

next: Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

येथे क्लिक करा..