Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : पांढऱ्या सोन्याचे भाव कोलमडले; शासकीय खरेदी केंद्रही झाले बंद

Amravati News : यंदा कापसाचा हमीभाव ७ हजार २०० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्षात शासनाचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापसाला ६ हजार २०० ते ६ हजार ४०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
:शेतकऱ्याचे पांढरे सोने असलेल्या कापसाला यंदा खूपच कमी दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात (Amravati) साडेसात हजाराच्या वर कापसाचे भाव गेलेच नाही. यात आता पुन्हा कापसाचे दर (Cotton Price) कोलमडले असून कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून आता मिळेल त्या भावात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Tajya Batmya)

यंदा कापसाचा हमीभाव ७ हजार २०० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्षात शासनाचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापसाला ६ हजार २०० ते ६ हजार ४०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. यामध्ये उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने (Farmer) शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता मिळेल त्या भावात कापसाची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक झालं सहन करावी लागत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरेदी केंद्र झाले बंद 

अमरावतीत पांढऱ्या सोन्याचे भाव कोलमडल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत आला आहे. शासनाचे कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने कापसाचे भाव पडले असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. कपाशीचा उत्पादन खर्च वाढला असताना सरासरी उत्पादनात घट झालेली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT