Amaravati News
Amaravati News Saam Tv
ऍग्रो वन

Amaravati News: पिक विमा कार्यालयात तोडफोड; अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढला. परंतु, पीक विम्‍याची (Crop Insurance) रक्‍कम मिळाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पीज विमा कार्यालयाची तोडफोड केली. (Tajya Batmya)

प्रधानमंत्री पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा करून अल्प रक्कम शेतकऱ्यांच्या (farmer) खात्यात टाकली. तर हजारो शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहेत. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Amaravati) अमरावती येथील राणा कॉम्प्लेक्समधील प्रधानमंत्री पिक विमा कार्यालयात जाऊन कंपनीला जाब विचारला.

खुर्च्याची तोडफोड

योग्य प्रतिसाद सकारात्मक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी आक्रमक पवित्रा घेत पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड केली. यावेळी आठ दिवसात जर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मिळाली नाही. तर पिक विमा कार्यालय पेटवून देण्याचा इशारा देण्यात आला. तर यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पिक विमा कंपनीच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : संधी मिळेल त्यावेळी शिरुरला मंत्रिपदाची संधी देऊ; शरद पवारांचं आश्वासन

Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

Avneet Kaur : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

SRH vs LSG,IPL 2024: हैदराबाद- लखनऊमध्ये काँटे की टक्कर! या सामन्यासाठी अशी असू शकते प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT