Avneet Kaur : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

Chetan Bodke

सौंदर्याची भुरळ

अभिनेत्री अवनीत कौरच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

अभिनयामुळे चर्चेत

अवनीतने मालिकेसह चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

प्रसिद्धी

अभिनेत्रीने वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या अभिनयाच्या फार मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

वेस्टर्न आऊटफिटची चर्चा

सध्या अभिनेत्रीचे वेस्टर्न आऊटफिटमधील काही नवीन फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

नव्या फोटोंची चर्चा

व्हाईट वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने हे नवे फोटोशूट केलेले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

लूक

ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर आणि लिपस्टिक सोबतच गोल्डन ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

फॅशनचं कौतुक

सध्या अवनीतच्या फॅशनचे जोरदार कौतुक होत आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अवनीतच्या ह्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

'टिकू वेड्स शेरू'

अवनीत शेवटची 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटामध्ये दिसलेली आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13

NEXT : जास्मिन भसीनचा ग्लॅमरस लूक; वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतेय खास!

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806