Jasmine Bhasin : जास्मिन भसीनचा ग्लॅमरस लूक; वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतेय खास!

Chetan Bodke

टिव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनने आपल्या फॅशनच्या जोरावर उत्तम प्रसिद्धी मिळवली आहे.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

नव्या फोटोंमुळे चर्चेत

जास्मिन कायमच इन्स्टाग्राम नवनव्या स्टाईलमधील फोटो शेअर करत असते.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

ग्रे वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने ग्रे कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

जास्मिनच्या सौंदर्याची चर्चा

मल्टीकलर आणि मल्टी डिझायनिंग ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

फॅशन

ओपन हेअर्स आणि मेकअप असा तिने पूर्ण आपला लूक केलेला आहे.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

लूकचे कौतुक

सध्या जास्मिनच्या लूकचे नेटकरी जोरदार कौतुक करत आहे.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

अभिनय

जास्मिनने तामिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये केले आहे.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

रिॲलिटी शो

त्यासोबतच जास्मिनने अनेक रिॲलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.

Jasmine Bhasin Photos | Instagram/ jasminbhasin2806

NEXT: बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03