Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Chetan Bodke

‘बजरंगी भाईजान’

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातल्या मुन्नीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

विशेष ओळख मिळाली

तिला पहिल्याच चित्रपटातून विशेष ओळख मिळाली. तिच्या अभिनयाची भुरळ प्रेक्षकांना पडली आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा

हर्षाली मल्होत्राने आपल्या पहिल्याच चित्रपटातून विशेष ओळख कमावली असून तिचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

नव्या फोटोशूटची चर्चा

हर्षाली मल्होत्राने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केलेले आहेत.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

बेबी पिंक स्टायलिश साडी

नुकतंच अभिनेत्रीने बेबी पिंक कलरची स्टायलिश साडी नेसून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

सौंदर्याचे कौतुक

साडीमध्ये हर्षाली खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

फॅशन

अभिनेत्रीने फ्लोरल प्रिंटेड साडी नेसली असून ग्लॉसी मेकअप, लिपस्टिक आणि डायमंड ज्वेलरी असा पूर्ण लूक केलेला आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

स्टायलिश अंदाज

या स्टायलिश लूकवर अभिनेत्री एक छोटी पर्सही कॅरी केलेली दिसत आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या हर्षालीच्या ह्या फोटोंचे कौतुक केले जात असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Harshaali Malhotra Photos | Instagram/ harshaalimalhotra_03

NEXT : Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

Met Gala 2024 In Celebrity Look | Saam Tv