Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

Chetan Bodke

Met Gala 2024

बहुप्रतीक्षित Met Gala 2024 या फॅशन अवॉर्डला ६ मे पासून दणक्यात सुरुवात झाली.

Met Gala 2024 In Celebrity Look | Twitter

सेलिब्रिटी मंडळींच्या फॅशनचा जलवा

या फॅशन अवॉर्डला बॉलिवूडसह हॉलिवूडमधील सेलिब्रिटीमंडळी उपस्थिती लावत असतात.

Met Gala 2024 In Celebrity Look | Twitter

फॅशन अवॉर्डची थीम

या फॅशन अवॉर्डची दरवर्षी वेगवेगळी थीम असते, यावेळी एकदम हटके थीम आहे.

Met Gala 2024 In Celebrity Look | Twitter

'मेट गाला' अवॉर्डची थीम

या वेळची 'मेट गाला'ची थीम 'गार्डन ऑफ टाईम' अशी असून या थीमनुसार सर्वांच्याच लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Met Gala 2024 In Celebrity Look | Twitter

ईशा अंबानी

यंदाच्या मेट गाला फेस्टमध्ये ईशा अंबानीही सहभागी झालीये. सध्या तिच्या लूकचे सर्वच कौतुक करीत आहे.

Met Gala 2024 In Isha Ambani Look | Instagram

आलिया भट्ट

यावेळी आलिया भट्टनेही उपस्थिती लावली होती, सध्या तिच्या साडीचेही सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Met Gala 2024 In Alia Bhatt Look | Instagram/ @aliaabhatt

जगभरातल्या सेलिब्रिटींची फॅशन

Met Gala या फॅशन अवॉर्डसाठी जगभरातील सर्वच सेलिब्रिटी उपस्थिती लावत असतात.

Met Gala 2024 In Celebrity Look

लूकचे वैशिष्ट्ये

यावेळी प्रत्येकाच्या लूकची वेगळीच वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात.

Met Gala 2024 In Celebrity Look

NEXT : 'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt
येथे क्लिक करा...