Met Gala 2024 मध्ये आलिया भट्टची रॉयल एन्ट्री, साडीची जगभर चर्चा

Chetan Bodke

अभिनेत्री आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयासह सौंदर्याची छाप पाडली आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

'मेट गाला २०२४'

नुकतंच आलियाने 'मेट गाला २०२४'मध्ये उपस्थिती लावली होती.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आलियाच्या साडीची चर्चा

मेट गालामधल्या आलियाच्या लूकची आणि तिने नेसलेल्या साडीची जोरदार चर्चा होत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

रॅम्प वॉक

ही स्टायलिश साडी नेसून आलियाने मेट गालाच्या रेड कार्पेटवर वॉक केला होता.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आलियाची खास साडी

एकूण १६३ लोकांनी ही साडी बनवली आहे. साडी तयार करण्यासाठी जवळपास १९६५ तास लागले आहेत.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

सब्यसाचीने डिझाईन केलेली साडी

मेट गालाच्या रेड कार्पेटसाठी आलियाने सब्यसाचीने डिझाईन केलेली पेस्टल कलरची साडी नेसली आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

कमेंट

आलियाच्या या सौंदर्यासमोर अप्सरा आणि मस्तानी फेल आहेत, अशी कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

असा लूक पूर्ण केला

आलियाने आपल्या लूकवर स्मोकी मेकअप करून आणि स्टायलिश दागिने कॅरी करत आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

२६ लाख लाईक्स

आलियाच्या ह्या लूकवर २६ लाख इतके लाईक्स मिळाले.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

NEXT: Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta