Grapes Farm रोहिदास गाडगे
ऍग्रो वन

कृषी क्षेत्राबरोबर पर्यटनाला मिळतेय चालना... पर्यटक शेताच्या बांधावर!

द्राक्ष महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांसाठी द्राक्ष बागा पहाणीसाठी खुल्या करण्यात आल्या.

रोहिदास गाडगे

जुन्नर - कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानातुन विकसित होणाऱ्या उत्पादना बरोबर कृषी पर्यटनाला चालणा मिळणारा प्रयोग जुन्नरमध्ये यशस्वी होत आहे. जुन्नरमध्ये (Junnar) कृषी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी शिव जयंत्ती (Shiv Jayanti) निमित्ताने जुन्नरमध्ये तीन दिवसीय द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने जुन्नरमधील 50 हुन आधिक मोठ्या द्राक्ष बागायतदारांनी सहभाग घेतला. (Latest Agriculture News)

हे देखील पहा -

यावेळी द्राक्ष महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांसाठी द्राक्ष बागा पहाणीसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेक पर्यटकांनी द्राक्ष बागांना भेटी दिल्या यावेळी नागरीकांनी शेताच्या बांधावर द्राक्षांची खरेदी करत पर्यटनाचा आनंद लुटला. शेताच्या बांधावर पर्यटक आल्याने त्याला शेती उत्पादनाची माहिती मिळते आणि शेतकऱ्याचा शेतमाल शेताच्या बांधावर आता खरेदी करता येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT