Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News: एचडीएफसी ऍग्रो पीक विमा कार्यालयाची तोडफोड; अकोल्यात उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

Akola News : शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही; तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या विषयावर उद्धव ठाकरे गटाच्या (Shivsena) शिवसेना गट आक्रमक झाला असून एचडीएफसी ऍग्रो या पीक विमा कार्यालयाची (Akola) तोडफोड केली आहे. यात कार्यकर्त्यांनी खुर्च्या, टेबलची तोडफोड केली आहे. (Live Marathi News)

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात जिल्हा प्रशासनासह शासन कुचकामी ठरल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदचे गटनेता गोपाल दातकर यांनी केला आहे. यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. उपोषण सुरु असून देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आज उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत एचडीएफसी ऍग्रो या पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली आहे. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही; तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT