Akola News Saam tv
ऍग्रो वन

Akola News : ५२ महसूल मंडळातील नुकसान; शेतकरी अजूनही अग्रीम विम्या पासुन वंचित

Akola News : ५२ महसूल मंडळातील नुकसान; शेतकरी अजूनही अग्रीम विम्या पासुन वंचित

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 

अकोला : अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त (Farmer) शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या शेतकऱ्यांना अजून पर्यंत (Akola) पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. (Live Marathi News)

अतिवृष्टी व अवकाळी पावसाने अकोला जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांत पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत पीक विमा योजनेत सहभागी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना भरपाईच्या २५ टक्के अग्रीम विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली होती. यामुळे नुकसान भरपाई मिळेल या आहेत शेतकरी आहेत. 

सोयाबीनच्या सुमारे २ लाख १५ हजार हेक्टर संरक्षित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन कृषी विभाग व महसूल विभागाने (Crop Insurance) पाहणी केली होती. तर बरेच दिवस उलटून गेले. तरी त्या नुकसानीचा अग्रीम अद्यापही शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही अग्रीम विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT