janavarancha bazar in pandharpur saam tv
ऍग्रो वन

Pandharpur : कार्तिकीतील जनावरांच्या बाजारात अडीच कोटींची उलाढाल, पंढरपूर बाजार समितीला मिळाले भरघाेस उत्पन्न

यंदा जनावरांच्या बाजारातून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

भारत नागणे

Kartiki Ekadashi 2023 :

पंढरपूरात कार्तिकी जनावरांच्या बाजारात दोन ते अडीच कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. ही उलाढाल विक्रमी असल्याचे मानले जात आहे. या उलाढालीतून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळाले आहे. (Maharashtra News)

लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तीन वर्षांनंतर यंदा पंढरपुर येथे कार्तिकी जनावरांचा बाजार भरला होता. खिलार जनावरांसाठी येथील बाजार प्रसिद्ध आहे. बाजारात राज्यासह कर्नाटक मधून सुमारे पाच हजाराहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल झाली‌ होती.

यामध्ये सुमारे अडीच ते तीन‌ हजार जनावरांची खरेदी विक्री झाली. या बाजारात तब्बल दोन ते अडीच कोटींची आर्थिक उलाढाल झाली. यामध्ये प्रामुख्याने खिलार जातीच्या खोंड आणि बैलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाल्याचे समजते. दरम्यान यंदाच्या बाजारातून कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाड पूर्व येथील रहेजा रियालिटीच्या बांधकाम प्रकल्पात कामगाराचा मृत्यू

Fat Loss Drink: रात्रीच्या जेवणानंतर 'हे' हर्बल ड्रिंक कमी करेल तुमचं वजन, एका आठवड्यात दिसायला लागेल फरक

रामटेकच्या मंदिरातील ‘नंदी’ सांगतो पाप-पुण्याचा हिशोब? जाणून घ्या कसा होते हा न्याय

राजकारणात खळबळ! महायुती-महाविकास आघाडीला धक्का, मुंडेंनी स्थापन केला नवा पक्ष|VIDEO

सख्खे भाऊ पक्के विरोधक! ऐन निवडणुकीत आमदाराच्या भावानं साथ सोडली, भाजपचं कमळ हाती घेणार

SCROLL FOR NEXT