Manasvi Choudhary
अनेकांना चहा प्यायल्यनंतर अॅसिडिटीचा त्रास होतो. छातीत पित्त आणि जळजळ होऊ लागते.
जर तुम्हालाही चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर तुम्ही घरीच 5 सोपे उपाय करा.
अर्धा ग्लास थंड दुध प्या यामुळे पोटातील अॅसिड कमी होते आणि छातीतली जळजळ थांबते.
चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी जाणवू लागल्यास गुळाचा एक छोटा खडा तोंडात ठेवा तो हळूहळू खा.
चहा प्याय्ल्यानंतर अॅसिडीटी झाली असेल तर तुम्ही बडीशेप चावून खा. कोमट पाण्यात बडीशेप मिक्स करून ते पाणी देखील तुम्ही पिऊ शकता.
आलं चावून खा आलं खाल्ल्याने पोटातील अॅसिड कमी होते व मळमळ थांबते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.