Wardha News: कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यावर संकट

कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यावर संकट
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्यात काही भागातील शेतांमध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. (Wardha) काही शेतात पात्या, फुल, बोंड धरण्याच्या अवस्थेतच कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यामध्ये काळजी व्यक्त होतेय. (Breaking Marathi News)

Wardha News
Beed Crime News: डोक्यात दांडा घालुन पत्नीचा केला खून; पत्नीचा खुन केला म्हणत पती पोहचला पोलीस स्टेशनला

यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. यामुळे पेरण्या देखील उशिराने झाल्या आहेत. मात्र बागायतदार शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केली. या कपाशीला आता फुल, कैरी दिसू लागली आहे. परंतु वर्धा जिल्ह्याच्या पवनार येथील शेतकरी सुनील निंबाळकर त्यांनी जून महिन्यात कपाशीची लागवड केली. पण पात्या, फुल, बोंड धरण्याच्या अवस्थेतच कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.

Wardha News
Bribe Trap: आगार व्यवस्थापकासह वाहक एसीबीच्या जाळ्यात; अहवाल न पाठवण्यासाठी घेतली ३५ हजाराची लाच

शेतकरी संकटात 

पहिल्या टप्प्यातच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ झाली. बोंडअळी नियंत्रणाच्या उपाययोजनासोबत मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. बोंडअळी नियंत्रण करण्याबाबत कृषि विज्ञान केंद्राने काही उपाययोजना सुचवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com