Rain: साेलापूर, पंढरपुरात पाऊस; द्राक्ष बागांवर संकट

दरम्यान‌ उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Grapes.
Grapes.Saam TVz

पंढरपूर : साेलापूर (solapur) जिल्ह्यातील बहुतांश गावात रविवारी रात्री पाऊस (rain) झाला. यामुळे येथील द्राक्ष बागांवर (grapes farmes) संकट काेसळले आहे. पंढरपूर (pandharpur) व परिसरात रात्री ११ पासून पावसाच्या जोरदार धारा कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष (grapes) आणि बेदाण्याचे नुकसान‌ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (pandharpur latest marathi news)

शहरात दोन दिवसांपासून पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री अचानक विजांचा गडगडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतक-याच्या (farmers) मनात धडकी भरली.

Grapes.
Kolhapur: राज ठाकरे उत्तम व्याख्याते; मोजक्या शब्दांत शरद पवारांनी घेतला समाचार

या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, टाकळी, पुळुज या भागातील काढणीस आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे बेदाण्याचे ही नुकसान होण्याची भिती शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

- सोलापूर शहराजवळील कुंभारी गावात मुसळधार पाऊस झाला.

- अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात.

- पावसामुळे शहरातील नागरिक सुखावले.

Edited By : Siddharth Latkar

Grapes.
Crime News: पंढरपूरात पत्नीचा ब्लेडने गळा कापण्याचा प्रयत्न; पतीस अटक
Grapes.
World Cup: अलायसा हिलीनं केल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com