दर पडले, पावसाने कुजवले, त्यातूनही वाचलेले जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पाण्यातून वाहून गेले !

टॅक्टर नाल्यात फसल्याने सोयाबीन पाण्यात भिजले तर काही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
दर पडले, पावसाने कुजवले, त्यातूनही वाचलेले जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पाण्यातून वाहून गेले !
दर पडले, पावसाने कुजवले, त्यातूनही वाचलेले जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पाण्यातून वाहून गेले !गजानन भोयर

वाशिम : ग्रामीण भागातील Rural Area शेतात जाणारे पांदण रस्ते चिखमय झाले असून, नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशाच वाशिम तालुक्यातील Washim Taluka केकतउमरा येथील शेतकरी प्रकाश गौर आणि गजानन तडस या शेतकऱ्यांचे काढलेले सोयाबीन ट्रॅक्टरमध्ये Soybean घरी आणत असतांना ट्रॅक्टर Tractor नाल्यात फसल्याने ट्रॅक्टरमधील सोयाबीन पाण्यात भिजले तर काही पोते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे. (Soybeans soaked in water while some were carried away in the stream of water)

हे देखील पहा -

अपुरे आणि अर्धवट रस्ते Incomplete Road दुरुस्त करण्याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही ग्रामीण भागातील शेतात जाणाऱ्या रस्त्याकंडे जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे असं नुकसान बळीराजाला सहन करावं लागत आहे.

दर पडले, पावसाने कुजवले, त्यातूनही वाचलेले जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पाण्यातून वाहून गेले !
परभणीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने गॅस सिलिंडरची पूजा करत केला, गॅस दरवाढीचा निषेध!

मागील आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे Heavy Rain सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.काही शेतकऱ्यांच्या उभं असलेलं पीक पावसानं उसंत दिल्यामुळे काढणी सुरू आहे. मात्र अनेक वेळा पाठपुरावा करूनही ग्रामीण भागातील शेतात जाणारया रस्त्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे केकतउमरा येथील शेतकऱ्यांच उघड्या डोळ्यांसमोर सोयाबीन वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले आहे.

Edited By - jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com