Cotton
Cotton Saam tv

Nandurbar Cotton Market : नंदूरबार जिल्ह्यात 70 हजार क्विंटल कापसाची विक्री, 50 कोटीची उलाढाल

Cotton Market Nandurbar : नंदुरबार येथील (कै.) राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात दररोज शंभर ते दीडशे वाहनातून कापसाची आवक हाेत आहे.
Published on

- सागर निकवाडे

Nandurbar News :

शेतकऱ्यांच्या पांढरा सोनू म्हणून ओळख असलेल्या कापसाला यंदा चांगला भाव मिळत नसल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. तरी देखील कापसाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार येथील (कै.) राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात दररोज शंभर ते दीडशे वाहनातून कापसाची आवक हाेत आहे. एकीकडे कापसाला जरी भाव नसला परंतु शेतकऱ्यांकडून आता साठवून ठेवलेला कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहना दाखल होत आहे.

Cotton
Gram Sevak Andolan : ग्रामसेवकांचे बुधवारपासून असहकार आंदाेलन

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ७० हजार क्विंटल कापसाची विक्री झाली. त्यातून ५० कोटीची उलाढाल झाली आहे. याबाबतची माहिती योगेश अमृतकर (सचिव, नंदुरबार बाजार समिती) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Cotton
Bhandara : 21 लाखांचा घाेटाळा? देव्हाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरंपच, ग्रामसेवका विराेधात भंडारा झेडपीत सरपंचांची तक्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com