शिवारामधील पपईचे झाडे अज्ञाताने कापून केले नुकसान

पपईचे २५०० झाडे कापले
शिवारामधील पपईचे झाडे अज्ञाताने कापून केले नुकसान
शिवारामधील पपईचे झाडे अज्ञाताने कापून केले नुकसानअरुण जोशी
Published On

अमरावती : मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात इसमांनी अचलपूर Achalpur पोलीस Police स्टेशन अंतर्गतमध्ये येणारे अमरावती Amravati रोड परतवाडा Partvada या ठिकाणील शेत शिवारामधील २५०० पपईचे Papaya झाड रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी कापुन टाकली आहेत.

हे देखील पहा-

यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये farmers भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेली माहितीनुसार मनोहर शामराजी पोकळे रा. बिलनपुरा Bilanpura अचलपूर हे सकाळी शेतात गेले असता हे त्याच्या निदर्शनास आले आहे. अंदाजे ७ लाख रुपयांचे संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

शिवारामधील पपईचे झाडे अज्ञाताने कापून केले नुकसान
खड्डयात खासदारांच्या आणि आयुक्तांच्या नावाने झाडे लावून आंदोलन...

या घटनेची तक्रार सदर शेतकरी मनोहर शामराजी पोकळे रा. बिलनपुरा यांनी अचलपूर पोलीस स्टेशनला दिली आहे. अचलपुर पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस Police करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com